शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मूलनिवासी महिला संघाचे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 21:52 IST

राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ आणि भारतमुक्ती महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळात तालुकास्तरीय अधिवेशन नगरवाचनालयात पार पडले. यावेळी लोकशाहीत घातक ठरलेल्या ईव्हीएम मशिनच्या गैरवापरावर चिंता व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्दे‘ईव्हीएम’मुळे लोकशाही धोक्यात : पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ आणि भारतमुक्ती महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळात तालुकास्तरीय अधिवेशन नगरवाचनालयात पार पडले. यावेळी लोकशाहीत घातक ठरलेल्या ईव्हीएम मशिनच्या गैरवापरावर चिंता व्यक्त करण्यात आली.उद्घाटक जमात-ए-हिंदच्या अध्यक्ष रोशन आरा, तर अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या अध्यक्ष श्वेता बारघाटे होत्या. जमात-ए-हिंदच्या मीडिया प्रमुख शामिना बानू, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या प्रदेशाध्यक्ष कुंदा तोडकर, प्राचार्या अर्चना खंडागळे, डॉ. हेमलता भडके, सारिका भगत, शोभा खडसे, इंदू मोहर्लीकर, मृणाल राऊत, डॉ. संध्या धाडसे, मनिषा तिरणकर, सुनंदा मडावी, सपना कदम, प्रमोदिनी रामटेके, तारा कनाके यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी आपले विचार मांडले.इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनविषयी कमालीची चिंता व्यक्त केली. शासनाने यावर उपाययोजना कराव्या, असे मत व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमास सुनिता तामगाडगे, रत्नमाला पेटकर, भाग्यश्री तिरमारे, सुनिता पोपटकर, जिजा तलवारे, अर्चना परडके, संगीता ओंकार, करूणा भोयर, कुमुद बागडे, कमल कांबळे, चित्र खरे, द्रोपदा भितकर, पूजा खरे, वंदना मून, वीणा नागदिवे, कविता नागदिवे, स्ववर्णा पवार यांनी प्रयत्न केले. 

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीन