शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रतिनिधींचा संप व निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 21:49 IST

महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या राज्य कमिटीने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील वैद्यकीय प्रतिनिधींनी बुधवारी संप पुकारून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देकामाचे आठ तास करा : किमान २० हजार रुपये वेतनाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या राज्य कमिटीने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील वैद्यकीय प्रतिनिधींनी बुधवारी संप पुकारून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.औषधी विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांचे (वैद्यकीय प्रतिनिधी) सर्वसाधारण कामाच्या तासाच्या अधिसूचनेत सुधारणा करून ती सलग १० ते ६ करावी, विक्री संवर्धन कर्मचारी कायदा अधिनियम फॉर्म ‘ए’ प्रमाणे औषधी कंपन्यांनी नियुक्तीपत्र वैद्यकीय प्रतिनिधींना बंधनकारक करावे आणि तसे न केल्यास कडक कायदेशीर कारवाई करावी, किमान वेतन २० हजार रुपये, महागाई भत्ता प्रतिबिंदू रुपये पाच, पाच टक्के घरभाडे भत्ता जाहीर करावा, बोनस, प्रॉविडंट फंड, इएसआयसी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, प्रस्तावित कामगार विरोधी कायदे सुधारणा रद्द करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याशिवाय वैद्यकीय प्रतिनिधींच्या विविध प्रश्नांवर यावेळी प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली.निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुशील चौधरी, सुरज आहाळे, भालचंद्र माहुरे, सुयश प्रतापवार, रुपेश सिंग, संदीप रक्षित, नरेश बाजोरिया, मनिष कुसुंबीवाल, अनिल मरडकर, संजय मुळे, हेमंत ताजने आदी उपस्थित होते.