शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संविधान स्पर्धा परीक्षा

By admin | Updated: December 13, 2015 02:35 IST

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय संविधान स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे.

पत्रपरिषद : १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजनयवतमाळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय संविधान स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बसले आहेत. २५ डिसेंबरला सकाळी १० वाजता नागभूमी आर्णी रोड येथे या स्पर्धा परीक्षेची सुरुवात होणार असल्याचे पत्रपरिषदेत आयोजन समितीकडून सांगण्यात आले.या स्पर्धा परीक्षेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.सोपानराव कांबळे यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, प्रकल्प संचालक विनय ठमके, अ‍ॅड. गोविंद बनसोड उपस्थित राहणार आहे. या परीक्षेच्या नियंत्रण समितीमध्ये यशू फुलझेले, अ‍ॅड.गोविंद बनसोड, नामदेवराव थूल, डी.के. भगत, धम्मा कांबळे, रवींद्र टेंभुर्णे राहणार आहे, अशी माहिती किशोर कांबळे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी राहुल कोचे, अरुण कांबळे, तुकाराम मेश्राम, रामराव कांबळे, दादाराव पाटील, के.एस. नाईक आदी उपस्थित होते.प्रवेश अर्जाकरिता शहरातील विविध शाळा आणि परिसरांमध्ये संपर्क केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणीही विद्यार्थ्यांना संपर्क करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)