शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथे संविधान बचाओ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:56 IST

संविधान बचाव संघर्ष समितीने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंचशीलनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून काढलेली रॅली तहसील कार्यालयात पोहोचली.

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : संविधान बचाव संघर्ष समितीने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.पंचशीलनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून काढलेली रॅली तहसील कार्यालयात पोहोचली. तेथे तहसीलदार अरुण शेलार यांना निवेदन देण्यात आले. व्हीव्हीपॅटमधून निघणाऱ्या मतांची मागणीनुसार मोजणी झालीच पाहिजे, सुवर्णांना दिलेले दहा टक्के आरक्षण संविधान विरोधी असल्यामुळे तत्काळ रद्द करावे, शिक्षण क्षेत्रातील नोकर भरतीत १३ टक्के बिंदुनामावली रद्द करून पूर्वीप्रमाणे २०० टक्के बिंदुनामावली कायम करावी, जातीनिहाय जनगणना करून १०० टक्के आरक्षण लागू करावे, धार्मिक अल्पसंख्यकावर होणारा हिंसाचार बंद करावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.शहरातील जवळपास ३८ समाज संघटनांनी बंदला पाठींबा दर्शविला. त्यात भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, भारतीय विद्यार्थी मोर्चा, आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छत्रपती क्रांती सेना, बहुजन कर्मचारी संघ, माळी महासंघ, वडार संघटना, भारिप-बहुजन महासंघ, भीम आर्मी, डॉ.आंबेडकर पुतळा समिती, सम्राट अशोक बौद्ध विहार समिती, गोरसेना, लिंगायत मोर्चा, राष्ट्रीय बंजारा मिशन आदींचा समावेश होता. बंद यशस्वीतेसाठी नरेंद्र वाकोडे, बिमोद मुधाने, कुशल शंभरकर, सिद्धार्थ मेश्राम, अ‍ॅड.कठाणे, प्रा.अशोक नाईक, अनिल मोहिते, अनिल राठोड, अरविंद बोदडे, सिद्धांत बोरकर, मदन गाढे, अंकुश ढोके, सचिन बोदडे, अभिषेक बिहाडे, शब्बीर खॉ, शाम गायकवाड, सदानंद खिल्लारे, यशवंत दहिलेकर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Morchaमोर्चा