शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महागावात सभापती काँग्रेसचा

By admin | Updated: February 25, 2017 01:06 IST

महागाव पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या असल्या तरी त्यांच्याजवळ

राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा : काँग्रेसचे गजानन कांबळे दावेदार संजय भगत   महागाव महागाव पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या असल्या तरी त्यांच्याजवळ सभापतीपदाचा उमेदवार नसल्याने काँग्रेसचा गुंज गणातून निवडून आलेला उमेदवार सभापतीपदी विराजमान होणार आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून पंचायत समितीत राष्ट्रवादीला पाच ठिकाणी यश मिळाले. त्या पाठोपाठ काँग्रेस तीन, शिवसेना एक, माकप १ असे संख्याबळ आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची पकड सैल झाल्याचे या निवडणुकीत दिसत आहे. मुडाणा पंचायत समितीमधून शिवसेनेचे राम तंबाखे यांनी आपले खाते उघडले. भाजपाला मात्र पंचायत समितीत एकही जागा राखता आली नाही. सर्वच ठिकाणी भाजपाला अपवाद वगळता चौथ्या नंबरसाठी ओढाताण करावी लागली. सवना पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख भरघोस मतांनी विजयी झाले. शिवसेनेचे रामराव नरवाडे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. महागाव पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गुंज हा गण अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे तेथून निवडून येणारा सदस्य सभापतीपदाचा दावेदार होणार आहे. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसचे गजानन कांबळे विजयी झाले तर राष्ट्रवादीचे विठ्ठल कांबळे दुसऱ्या क्रमांकावर गेले. काळी दौलत पंचायत समितीमधून राष्ट्रवादीच्या अनिता चव्हाण विजयी झाल्या. येथे भाजपाच्या मीना मोरे यांनी त्यांना लढत दिली. हिवरा पंचायत समितीमधून स्नेहा ठाकरे (राष्ट्रवादी) विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या उज्वला भारती यांचा पराभव केला. पंचायत समिती निवडणुकीत सवना, गुंज या ठिकाणी अत्यंत प्रतिष्ठेच्या लढती झाल्यात. साई, काळी, हिवरा, पोखरी, फुलसावंगी या पाच गणांमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकासाठी लढत दिली.