शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बाभूळगाव येथे काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:12 IST

राष्ट्रीय काँग्रेसतर्फे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्या नेतृत्वात येथील तहसीलसमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : राष्ट्रीय काँग्रेसतर्फे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्या नेतृत्वात येथील तहसीलसमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.बाभूळगाव तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या, भूमिहीन शेतकºयांच्या हाताला काम देण्यात यावे, २४ तास वीजपुरवठा देण्यात यावा, बेंबळा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील अपूर्ण कामे पूर्ण करावी, नोटाबंदीमुळे त्रास सहन कराव्या लागणाºया जनतेला न्याय देण्यात यावा, धरणग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा मोबदला विनाविलंब देण्यात यावा, पीक विम्याला मुदतवाढ देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये युवक काँग्रेसचे राहुल ठाकरे, बाबासाहेब दरणे, प्रकाशचंद छाजेड, अशोक बोबडे, अरुण राऊत, फारूकभाई, नरेंद्र कोंबे, महेंद्र घुरडे, अतुल राऊत, बाबू दौलतकर, अतुल देशमुख, गणीभाई, डॉ.रमेश महानूर, श्रीकांत कापसे, धनराज छल्लाणी, शोभा पिसे, बंडू ताजने, रमेश लोखंडे, उत्तम पाटील, लक्ष्मणराव आखरे, वि.भा. भोरे, यमूताई रूमाले, किशोर हाडके, चंदू परचाके, कृष्णा ढाले, अमोल कापसे, नन्ना महाराज, वसंत परोपटे, प्रकाश नागतोडे, गजानन पांडे, मनोज पाचघरे, सुरेश कोडापे, सुभाष घोडे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.