शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी व दारव्हा शहरात काँग्रेसचा जनसंताप मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:10 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने सोमवारी दारव्हा आणि आर्णी येथे जनसंताप मोर्चाचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देभाजपा सरकारचा निषेध : संतप्त शेतकºयांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा/आर्णी : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने सोमवारी दारव्हा आणि आर्णी येथे जनसंताप मोर्चाचे आयोजन केले होते. दारव्हा येथे राहुल ठाकरे यांनी तर आर्णी येथे माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. आर्णीत बैलबंडी मोर्चा काढण्यात आला होता.दारव्हा येथे काँग्रेस कार्यालयाजवळून बसस्थानकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सय्यद फारूक, अशोकराव चिरडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, सूत गिरणीचे उपाध्यक्ष प्रकाश नवरंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ सिंहे, सिद्धार्थ गडपायले, ज्ञानेश्वर कदम, गुलाब राठोड, रमेश ठक, हेमंत चिरडे, मेहमूद अली आदी उपस्थित होते.आर्णी येथे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात बाजार समितीसमोरुन बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, किरणताई मोघे, पंचायत समिती सभापती सुरेश जयस्वाल, नगर परिषद उपाध्यक्ष राजू वीरखेडे, नगरसेविका ज्योती उपाध्ये, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील भारती, माजी नगराध्यक्ष आरिज बेग, अनिल आडे, जितेंद्र मोघे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिनाक्षी राऊत, साजीद बेग, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, विलास राऊत, बाळासाहेब शिंदे, राजू गावंडे, माधव राठोड, विजय मोघे, अतुल देशमुख, नीलेश बुटले, गणेश मोरे, अमोल मांगूळकर, खुशाल ठाकरे, छोटू देशमुख, उद्धवराव भालेराव, नरेश राठोड, अजित राठोड सहभागी झाले होते. या मोर्चात शेतकरी आणि महिलांचा मोठा सहभाग होता.या आहेत मागण्यायवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, भारनियमन कमी करावे, हमीभावाने शेतमाल खरेदी करावा, खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर भाव द्यावा, जाहीर झालेली कर्जमाफीची रक्कम तत्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करावी, फवारणीमुळे मृत्युमुखी पडलेले आणि विषबाधितांना आर्थिक मदत करावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.