कँडल मार्च : संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी संध्याकाळी यवतमाळ शहरातून कँडल मार्च काढण्यात आला. विविध भागातील नागरिकांचा यामध्ये मोठा सहभाग होता. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
कँडल मार्च :
By admin | Updated: May 11, 2017 01:08 IST