सामान्य ज्ञान परीक्षा : भाजपा युवा मोर्चाच्यावतीने उमरखेड येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत विविध शाळातील तब्बल चार हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. उमरखेड शहरातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देणारे विद्यार्थी.
सामान्य ज्ञान परीक्षा :
By admin | Updated: September 21, 2016 02:04 IST