शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:57 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधान उद्देशिका वाचनाचा कार्यक्रम यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाद्वारे घेण्यात आला. येथील बसस्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित या कार्यक्रमात विधानसभेचे माजी उपसभापती प्रा.वसंत पुरके यांनी उद्देशिका वाचन केले.

ठळक मुद्देकाँग्रेस अनुसूचित जाती विभाग : राज्यभर राबविला उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधान उद्देशिका वाचनाचा कार्यक्रम यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाद्वारे घेण्यात आला. येथील बसस्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित या कार्यक्रमात विधानसभेचे माजी उपसभापती प्रा.वसंत पुरके यांनी उद्देशिका वाचन केले.भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी ९० दिवसाचा विविध जनजागृती कार्यक्रम आखून दिला आहे. याचाच एक भाग म्हणून अनुसूचित जाती विभागाचे महाराष्टÑ अध्यक्ष राजू वाघमारे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्टÑात उपक्रम राबविले जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्देशिका वाचन केले.यावेळी विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, जीवन पाटील, महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माधुरीताई अराठे, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष सुनील भेले, ओबीसी विभाग अध्यक्ष नितीन जाधव, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जाफर खान, जिल्हा युवक अध्यक्ष अतुल राऊत, एनएसयुआय जिल्हा अध्यक्ष कौतुक शिर्के, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, सिकंदर शाह, अरूण राऊत, अरविंद वाढोणकर, दिनेश मोगरकर, उमेश इंगळे, पराग पिसे, सुनील बनसोड, घनश्याम अत्रे, अरूण ठाकूर, संदीप तेलगोटे, प्राजक्त तेलगोटे, अनिल चंदन, पारस अराठे, लिलाधर कांबळे, प्रमोदिनी रामटेके, पंडित काकरे, आनंद भगत, ब्राह्मणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी यवतमाळ शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष दत्ता हाडके, अनिल चावरे, जीवन शेळके, राहुल सवाई आदींनी पुढाकार घेतला.