शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भारत सेवा आखाडा येथे नारळी कुस्त्या

By admin | Updated: August 22, 2016 01:09 IST

शहरातील माळीपुरा चमेडिया नगर परिसरातील भारत सेवा आखाड्याच्या मैदानात नारळी कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडला.

१३० मल्लांचा सहभाग : मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदानयवतमाळ : शहरातील माळीपुरा चमेडिया नगर परिसरातील भारत सेवा आखाड्याच्या मैदानात नारळी कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडला.कुस्त्याच्या सामन्यात परिसरातील लहान मोठे पहेलवान, तसेच बारेगाव, मादणी येथील एकंदर ५० मल्लांनी भाग घेतला. या दंगलीमध्ये मोठ्या कुस्तीत अनुराग राठोड पहेलवानसोबत अजहर पठाण पहेलवान, राहुल दाणीसोबत श्रीधर मडावी, गणेश मेश्रामसोबत अतुल पहेलवान, शेख अफताबसोबत दर्शन दोडके पहेलवान यांच्यात सामना झाला. या कुस्त्यांची काट्याची लढत झाली. विजयी पहेलवानांना रोख पारितोषिके व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. लहान कुस्त्यांमध्ये अविनाश पवार, साईल खान, शेख समीर, शेख सरफराज खान, रेहानखान, उमेश पवार, प्रतिक पोयाम, रोहीत बोरुले असे ८० पहेलवानांनी भाग घेतला. कुस्त्यांची परंपरा जोपासली जावी व भारत सेवा आखाडा दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करते. अध्यक्षस्थानी विलास राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गजानन इंगोले, अशोक जयस्वाल होते. रहेमान देशमुख, गजानन भोयर या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. पंच म्हणून गजानन उजवणे, जितूभाऊ बन्नावडे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन राजेंद्र वाघ यांनी केले. यशस्वितेकरिता मोहीद्दीन पहेलवान, दिलीप गडमडे पहेलवान, धनंजय गायकवाड, मोहीत घायगोडे, रुपेश नारनवरे, अशोक भुरसे, अक्षय मोरवाल, सूरज प्रजापती, श्रीधर मडावी आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)