शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

बियाणे काळाबाजार, अवैधधंदे बंद करा

By admin | Updated: June 17, 2016 02:44 IST

तालुक्यामध्ये होत असलेल्या बियाण्यांचा काळाबाजार ताबडतोब थांबवा, अवैधधंदे व जुगारांच्या मुसक्या आवळा, प्रामाणिकपणे आरोग्य सेवा द्या,...

गृहराज्यमंत्र्यांचे आदेश : कळंबच्या अधिकाऱ्यांची झाडाझडतीकळंब : तालुक्यामध्ये होत असलेल्या बियाण्यांचा काळाबाजार ताबडतोब थांबवा, अवैधधंदे व जुगारांच्या मुसक्या आवळा, प्रामाणिकपणे आरोग्य सेवा द्या, कृषींशी संबधित योजना शेतकऱ्यांपर्यंत ताबडतोब पोहचवा असे आदेश गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.गुरुवारी येथील पंचायत समिती सभागृहात ना. पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, सभापती वर्षा वासेकर, नगराध्यक्ष दिगांबर मस्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते. ना. पाटील यांनी यावेळी पीक कर्ज वाटप, कर्ज पुनर्गठन, बियाणे-खते-किटकनाशकांची विक्री, काळाबाजार, बंधाऱ्यांची निकृष्ट कामे अशा विविध विषयांवर आढावा घेऊन गैरप्रकार रोखण्याचे आदेश दिले. कृषी मालाचा काळाबाजार होऊ नये म्हणून प्रत्येक दुकानावर कोतवालाची ड्युटी लावण्यात यावी. शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे अहवाल तात्काळ देण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. थेट एसपींना आदेश कळंब परीसरात मोठ्या प्रमाणात लुटमारीचे प्रकार सुरु आहेत. परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अवैध धंद्याचे प्रकारही खुलेआम सुरु आहे. त्यामुळे डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याशी तात्काळ संपर्क साधून हा प्रकार तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य निलीमा गोहणे, उपसभापती विजय गेडाम, पंचायत समिती सदस्य विजय सुटे, किरण पवार, तिलोत्तमा मडावी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अमोल ढोणे, उपनगराध्यक्ष मनोज काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आनंदराव जगताप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालू पाटील दरणे, उपाध्यक्ष सुदाम पवार, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)आमदारांची हतबलताराळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके यांची हतबलता आज आढावा बैठकीत उघड झाली. कळंब तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार, बंधाऱ्यांची कामे निकृष्ट होत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. त्यावर त्यांनी या कामांच्या चौकशीचे आदेश दिले.