शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कंत्राटाची घाण साफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:07 IST

शहर सफाईच्या कंत्राटात सुमारे १३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकारात सफाई कामगार भरडला जात आहे. त्यांना करार आणि किमान वेतन मिळत नाही. हा प्रश्न घेऊन कामगारांनी नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्दे१३ कोटींचा भ्रष्टाचार : कामगारांचे नगरपरिषदेसमोर उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहर सफाईच्या कंत्राटात सुमारे १३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकारात सफाई कामगार भरडला जात आहे. त्यांना करार आणि किमान वेतन मिळत नाही. हा प्रश्न घेऊन कामगारांनी नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संत गाडगेबाबा नगरपरिषद अस्थायी कामगार विकास संघटनेच्या पुढाकारात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.नगरपरिषदेने जानेवारी २०१५ ते आजपर्यंत मर्जीतल्या लोकांनाच साफसफाईचे कंत्राट दिले. सातत्याने मुदतवाढ देण्यात आली. तीन लाखांपेक्षा अधिक रकमेचे कुठलेही काम ई-निविदा पद्धतीने देण्यात यावे, असे निर्देश आहे. शिवाय तुकडे पाडून कंत्राट देता येत नाही. यवतमाळ पालिकेत मात्र या सर्व प्रकाराला तिलांजली देण्यात आली आहे.कंत्राटी सफाई कामगाराला १३ हजार ३८ रुपये मासिक वेतन आहे. यानुसारच कंत्राटदाराने पालिकेकडून रकमेची उचल केली. प्रत्यक्षात कामगारांना किमान वेतन मिळाले नाही. करारानुसार कुठल्याही सुविधा मिळालेल्या नाही. या सर्व प्रकारात काही नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची हातमिळवणी आहे. सफाई कामगारांवर अन्याय होत आहे. पालिकेत सफाई कंत्राटाविषयी झालेल्या १३ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवले जाईल, असे संघटनेचे अध्यक्ष विनोद शेंडे यांनी सांगितले. आंदोलनात कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे.