शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस भूमी अभिलेखमधील कारभारामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:34 IST

या कार्यालयात फेरफार, नकाशा व इतर महत्त्वाची कागदपत्रे काढावी लागतात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १०० ते १५० रुपये खर्च ...

या कार्यालयात फेरफार, नकाशा व इतर महत्त्वाची कागदपत्रे काढावी लागतात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १०० ते १५० रुपये खर्च करावा लागतो. मात्र, तरीही १५ ते २० दिवस चकरा मारूनही कागदपत्रे मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. तालुक्‍यात ५४ ग्रामपंचायती आहेत. सर्व ग्रामपंचायतींमधील शेतकरी व शेतमजुरांना भूमी अभिलेख कार्यालयातील फेरफार, नकाशा तसेच इतर शेती अथवा घरांची कागदपत्रे घेण्यासाठी यावे लागते.

शेतकरी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन नकलाचे अर्ज सादर करतात; मात्र, अधिकारी नागरिकांना उद्धट भाषेत बोलून प्रथम अर्ज ऑनलाईन करा, नंतर तुम्हाला फेरफार व नकाशा मिळेल, असे सांगतात. नंतर अर्ज ऑनलाईन केल्यानंतरही १५ ते २० दिवस कागदपत्रे मिळत नाहीत. दिवस व पैसे खर्च करून, मजुरी पाडून चकरा माराव्या लागतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांत भूमिअभिलेख कार्यालयाबद्दल प्रचंड संताप आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.