शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोहदा येथे नागरिक रस्त्यावर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:28 IST

सात जणांचा बळी घेणाºया वाघाचा बंदोबस्त करा, शेतकºयांना नुकसान भरपाई द्या आदी मागण्यांसाठी मंगळवारी नागरिक रस्त्यावर उतरले.

ठळक मुद्देप्रशासनाविरूद्ध रोष : वाघाच्या बंदोबस्तासह नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहदा : सात जणांचा बळी घेणाºया वाघाचा बंदोबस्त करा, शेतकºयांना नुकसान भरपाई द्या आदी मागण्यांसाठी मंगळवारी नागरिक रस्त्यावर उतरले. दुपारी १२ वाजता आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा दोनही बाजूला लागल्या होत्या.राळेगाव तालुक्याच्या सखी येथील सतीश कोवे याला वाघाने ठार मारले. तो या वाघाचा सातवा बळी ठरला. यानंतरही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी रास्ता रोको केला. येथील हायवे बसस्टॉपवर माजी आमदार विजयाताई धोटे, शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. अशोक भुतडा, यशवंतराव इंगोले, अशोक पवार, मिलिंद धुर्वे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख हरिहर लिंगनवार, सुदाम पवार, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण कुमरे, योगेश धानोकर, वासुदेव जाधव आदींनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. वनविभागाने या परिसरातील जंगलात केवळ पिंजरे लावले. मागील तीन दिवसात त्यांना कुठलेही यश आले नाही. प्रशासन यासंदर्भात गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला.पांढरकवडाचे तहसीलदार जोरवर, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.झेड. पवार, ठाणेदार ए.आय. खान आदी घटनास्थळी दाखल झाले होते.