शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ख्रिसमस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:04 IST

ख्रिसमसनिमित्त यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. सहावी ते दहावीचे विद्यार्थी यामध्ये उत्साहात सहभागी झाले होते. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण सांताक्लॉज बनलेला सहावीचा विद्यार्थी कैवल्य राऊत हा राहिला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ख्रिसमसनिमित्त यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. सहावी ते दहावीचे विद्यार्थी यामध्ये उत्साहात सहभागी झाले होते. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण सांताक्लॉज बनलेला सहावीचा विद्यार्थी कैवल्य राऊत हा राहिला.सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘झिंगल बेल’ या गीतावर नृत्य सादर केले. आठवीच्या विद्यार्थ्यांनीही नृत्य सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले. रूचल राऊत आणि निधी जाधव यांनी येशूच्या जन्माची गोष्ट सांगितली. नृत्यासाठी विद्यार्थ्यांना स्नेहा पंधरे यांचे मार्गदर्शन लाभले.संगीत शिक्षक विशाल शेंदरकर व सचिन वालगुंजे यांच्या मार्गदर्शनात आठवीच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार नववीच्या विद्यार्थिनी मैथिली बोंपीलवार व अंकिता घोरसडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सीसीई प्रमुख अमोल चन्नुरवार, अभिजित भिष्म, उमाकांत रोडे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा व प्राचार्य जेकब दास यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.