शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

चिंतामणी जन्मोत्सवाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:17 IST

आॅनलाईन लोकमतकळंब : विदर्भाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री चिंतामणी जन्मोत्सव व गणेश याग यज्ञास १८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. २३ जानेवारीपर्यंत चालणाºया या जन्मोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.१८ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता श्री क्षेत्र कोटेश्वर येथे ‘पूजा व अभिषेक’ त्यांनतर कलश पूजन तिर्थस्थापना, ध्वजारोहण ‘श्रींची पूजा व अभिषेक’ ...

ठळक मुद्दे१८ जानेवारीपासून प्रारंभ : गणेश याग यज्ञासह अनेक धार्मिक विधी

आॅनलाईन लोकमतकळंब : विदर्भाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री चिंतामणी जन्मोत्सव व गणेश याग यज्ञास १८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. २३ जानेवारीपर्यंत चालणाºया या जन्मोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.१८ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता श्री क्षेत्र कोटेश्वर येथे ‘पूजा व अभिषेक’ त्यांनतर कलश पूजन तिर्थस्थापना, ध्वजारोहण ‘श्रींची पूजा व अभिषेक’ आदी कार्यक्रम होणार आहे. १९ व २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सुश्री अमरानंद भारती यांचे प्रवचन होणार आहे. २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गणेश जन्म, दुपारी ३ वाजता श्री गणेश जन्माचे किर्तन होणार आहे. २२ जानेवारी रोजी ११ ते ४ या वेळात महारूद्र हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये महाप्रसाद वाटप होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता गायत्री परिवारातर्फे ‘विराट ज्ञान दिपयज्ञ’ आहे.२३ जानेवारीला सकाळी काल्याचे किर्तन होणार आहे. दुपारी १ वाजता श्रीची द्वारयात्रा, मिरवणूक व सायंकाळी ५ वाजता दहिहांडी फोडल्या जाईल. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सत्यसाई सेवा समिती(उमरसरा) यांचेकडून श्री साई भजनाचा कार्यक्रम होणार आहे. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘भक्तीधारा’ हा संगीताचा कार्यक्रम आहे. २६ जानेवारी रोजी ‘मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्वाची धनी रणरागीणी-झाशीची राणी’ हा संगीतमय प्रबोधनात्मक एकपात्री नाट्यप्रयोग सादर होणार आहे. २७ जानेवारी रोजी ‘नुपूर’ या शास्त्रीय नृत्यविष्कार सादर होणार आहे. २८ जानेवारी रोजी प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख यांचे ‘या जन्मावर....या जगण्यावर’ व्याखान, २९ जानेवारी रोजी ‘अस्सा वºहाडी माणूस’ दिवंगत कवी शंकरराव बढे यांच्या वऱ्हाडी गितांचे सादरीकरण होईल. ३० जानेवारी रोजी ‘स्वर गुरुकुंजाचे’ गुरुकुंज मोझरी येथील बालकलाकार सादर करणार आहे. दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी ५ वाजता काकड आरती व हरिपाठ, श्रींला महाभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण १८ वा अध्याय, साग्रसंगीत नित्य आरती, प्रवचन, श्री गणेश पुराण वाचन, सामुहिक हरिपाठ, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, अशी विनंती देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आली आहे.