शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चेतना अभियान यात्रा पोहोचली पुसदमध्ये

By admin | Updated: December 23, 2016 02:28 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बळीराजा चेतना अभियान यात्रेचे येथील शिवाजी चौकात स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांचा सहभाग : पथनाट्यातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न पुसद : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत बळीराजा चेतना अभियान यात्रेचे येथील शिवाजी चौकात स्वागत करण्यात आले. या अभियानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यापीठाचे सल्लागार सदस्य प्रा.दिलीप अलोणे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका, असा संदेश विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून दिला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिता नाईक, तहसीलदार संजय गरकल, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने उपस्थित होत्या. यावेळी काढण्यात आलेल्या यात्रेला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. या कार्यक्रमाला प्राचार्य गणेश पाटील, प्राचार्य एस.एम. अग्रवाल, प्रा.विवेक शिरसकार, प्रा.संजय भागवत, प्रा.जीवाणी, प्रा.महल्ले, प्रा.वडोले, प्रा.अक्षय पुंडे, प्रा.खैरे, पंकज भागवत आदींची उपस्थिती होती. विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक या यात्रेत सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक, प्राचार्य डॉ.एच.बी. नानवाला यांच्या मार्गदर्शनात अक्षय इंगोले, नीलाक्षी तडसे, तेजस बहादुरे, स्वप्नील रोकडे, श्रेयश नाईक, सुमीत तायडे, ब्रह्मानंद जाधव, शुभम चापके, शुभम देशमुख, प्रणल नुपनर, वैभव पिंपरने, अक्षय दारोळकर, प्रियंका हरणे, देवश्री आंबेकर, ममता सदावर्ते, स्रेहल व्यवहारे व इतर स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)