शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मृत मजुराच्या नावे वटविला धनादेश

By admin | Updated: March 11, 2016 02:54 IST

तालुक्यातील कोव्हळा येथे सचिवाने बीआरजीएफच्या रकमेत अफरातफर केली असून मृत मजुराच्या नावे धनादेश वठविला,

कोव्हळातील प्रकार : सचिवावर कारवाईचे आदेशनेर : तालुक्यातील कोव्हळा येथे सचिवाने बीआरजीएफच्या रकमेत अफरातफर केली असून मृत मजुराच्या नावे धनादेश वठविला, अशा तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहे.सचिवाने १० हजार ५०० इतक्या रकमेचा मजुराच्या नावाचा धनादेश विड्रॉल केला. प्रत्यक्षात या मजुराचा तीन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची तक्रार माजी सरपंच नंदकुमार तलवारे यांनी केली. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी १६ एप्रिल २०१५ रोजी ग्रामसेविकेला व तक्रारकर्ते तलवारे यांना चौकशीसाठी बोलाविले होते. मागास क्षेत्र विकास निधी अंतर्गत सिमेंट रोडचे काम करण्यात आले. सदर कामावरील एकही मजूर ग्रामसेविका दाखवू शकल्या नाही. त्यामुळे पंचायत समितीने पुन्हा १० आॅगस्ट २०१५ रोजी नमूद मजुरांना चौकशीसाठी बोलाविले. यावेळी हजर झालेले रफीक हैदर शहा, सुधाकर राऊत, चेतन काळे यांनी आपण या कामावर मजूर म्हणून कामच न केल्याचे बयाण नोंदविले. ज्याच्या नावे धनादेश वटविण्यात आला तो मजूर २६ जानेवारी २०१३ रोजी मृत पावलेला आहे. परंतु त्याला ९०० रुपये मजुरी दिल्याची नोंद आहे. यावरून सचिवाने आर्थिक घोळ केल्याचे स्पष्ट झाले. सदर ग्रामसेविकेवर कारवाई करून रक्कम वसूल करण्याची सूचना विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात दिली. मात्र अजूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे माजी सरपंच नंदकुमार तलवारे यांनी कारवाईची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)