शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी येथे डफडे वाजवा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:33 IST

येथील पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देयोजनांना तिलांजली : पंचायत समितीचा भोंगळ कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : येथील पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग निकोडे यांच्या नेतृत्वात पंचायत समितीसमोर डफडे वाजवा आंदोलन करण्यात आले.प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकूल लाभार्थ्यांना विनाविलंब देयके द्यावी, शौचालयाची देयके तातडीने काढावी, रोजगार हमी योजनेसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करावा, कीटकनाशक फवारणीमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला पाच लाख रुपये देण्यात यावे आदी मागण्या यावेळी केल्या. प्रभारी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यास पाचारण करण्यात आले. परंतु त्यांनी बाहेर येवून निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर आंदोलकांनी आत जावून निवेदन दिले. प्रभारी गटविकास अधिकाºयांच्या कार्यप्रणालीवर तालुक्यातील जनतेने रोष व्यक्त केला.