शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींच्या अटकेसाठी ठाण्यावर धडक

By admin | Updated: January 12, 2015 22:59 IST

जाती वाचक शिवीगाळ प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होऊनही आर्णी पोलीस आरोपींच्या अटकेस टाळाटाळ करीत आहे. या प्रकरणी जाब विचारण्यासाठी तालुक्यातील मनपूर येथील

मनपूरचे प्रकरण : नागरिकांनी विचारला पोलिसांना जाब आर्णी : जाती वाचक शिवीगाळ प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होऊनही आर्णी पोलीस आरोपींच्या अटकेस टाळाटाळ करीत आहे. या प्रकरणी जाब विचारण्यासाठी तालुक्यातील मनपूर येथील शेकडो महिला व पुरुष सोमवारी आर्णी पोलीस ठाण्यावर धडकले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीच्या अटकेचे आश्वासन दिल्याने नागरिक परत गेले. मनपूर येथील नंदाबाई पेटारे यांच्या तक्रारीवरून आरोपी राकेश वर्मा, रितेश वर्मा, गणेश भोकरे, नामदेव भोकरे यांच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आर्णी पोलिसात २ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच १० जानेवारी रोजी राहुल मुनेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नामदेव भोकरे, गणेश भोकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे मनपूरचे शेकडो नागरिक आर्णी पोलीस ठाण्यात धडकले. आरोपींच्या अटकेची मागणी करू लागले. यावेळी दयानंद बनसोड, लक्ष्मण पाटील, दीपक देवतळे, संजय वाघमारे, एन.डी. गणवीर, जयराज मुनेश्वर, सुनील भगत यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)