शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसात लाखभर अर्जाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:15 IST

जिल्ह्यातील तीन लाख १३ हजार ७६४ थकबाकीदारांना कर्जमाफीचा अर्ज भरायचा आहे. अद्याप एक लाख शेतकºयांना अर्ज दाखल करता आले नाही.

ठळक मुद्दे‘लिंक फेल’चा गुंता : शासकीय केंद्र ठप्प, खासगी मात्र चांदी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील तीन लाख १३ हजार ७६४ थकबाकीदारांना कर्जमाफीचा अर्ज भरायचा आहे. अद्याप एक लाख शेतकºयांना अर्ज दाखल करता आले नाही. यामुळे पाच दिवसात हे अर्ज पोहोचतील कसे, असा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे.शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन भरण्याची सक्ती करण्यात आली. मात्र निर्धारित केंद्रावरून अर्जच भरले जात नाही. परिणामी शेतकºयांनी खासगी केंद्राकडे धाव घेतली. मात्र तेथे पैसे घेतले जाते. शासकीय केंद्रांना मोफत अर्ज स्वीकारण्याच्या सूचना होत्या. मात्र लिंक मिळत नसल्याने अर्धेअधिक शासकीय केंद्र ठप्प आहे.जिल्ह्यात एक लाख ५५ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरल्याची नोंद झाली. नंतर किती अर्ज आले, याची नोंद खासगी केंद्रामुळे मिळत नाही. अद्याप एक लाख १३ हजार शेतकºयांना अर्ज भरता आले नाही. उर्वरित पाच दिवसात त्यांना हे अर्ज भरावे लागणार आहे.मुदतवाढीचा प्रस्ताव रेंगाळलासहकार विभागाने कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. मात्र, नवे जिल्हाधिकारी रुजू व्हायचे असल्याने हा प्रस्ताव रेंगाळला.