गोठा भस्मसात : घाटंजी तालुक्यातील साखरा येथील एका गोठ्याला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. हा गोठा उपसरपंच प्रकाश राठोड यांच्या मालकीचा असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. या आगीत शेती अवजारे, लाकूड फाटा, टीनपत्रे जळाली. तसेच गोठ्यात बांधून असलेली गाय आणि वासरु जखमी झाले. घाटंजी नगर परिषदेच्या टँकरने आग नियंत्रणात आणली.
गोठा भस्मसात :
By admin | Updated: July 11, 2015 00:04 IST