कुटार भरुन तालुक्यातील वरुड बिबीकडे निघालेला ट्रॅक्टर येथील नांदेड मार्गावरील नाग चौकात शुक्रवारी दुपारी अचानक पेटला. या आगीत ट्रॅक्टरच्या दोनही ट्रॉलीतील कुटार जळून भस्म झाले. नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
कुटाराचा ट्रॅक्टर पेटला...
By admin | Updated: June 6, 2015 23:58 IST