शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

‘वायपीएस’मध्ये कार्निव्हल उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:11 IST

यवतमाळ पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘कार्निव्हल-२०१७’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांनी विविध रंगारंग कार्यक्रम सादर केले.

ठळक मुद्देयवतमाळ पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘कार्निव्हल-२०१७’ उत्साहात पार पडला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘कार्निव्हल-२०१७’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांनी विविध रंगारंग कार्यक्रम सादर केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा होते. शंकरराव सांगळे, माणिकराव भोयर, आनंदराव गावंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. समन्वयक प्रज्ञा पोहेकर, निशा जोशी यांची मंचावर उपस्थिती होती. माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला हारार्पण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.विविधतेतून एकता, बेटी बचाओ, प्लास्टिकचा वापर, आनंददायी शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आध्यात्म, पाण्याची बचत, बाल संगोपन आदी विषयांवर निवडलेल्या गाण्यांवर चिमुकल्यांनी नृत्य सादर केले. या माध्यमातून विविध सामाजिक विषयांना हात घालण्यात आला. यासाठी मुख्याध्यापिका निहारिका प्रभुणे, समन्वयक सुनीता नवघरे आदींनी मार्गदर्शन केले.