मालवाहू वाहनांचा मोर्चा : प्रवासी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक केली जात असल्याने खास माल वाहतुकीसाठी असलेल्या वाहन चालकांवर उपासमारीची वेळ येते. हा प्रकार थांबवावा, या मागणीसाठी शेकडो मालवाहू वाहने गुरुवारी यवतमाळच्या जिल्हा कचेरीवर धडकले होते. या मोर्चाचे नेतृत्व विठ्ठलराव धानोरकर यांनी केले होते. मोर्चामुळे जिल्हा कचेरी परिसरात मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मालवाहू वाहनांचा मोर्चा :
By admin | Updated: December 11, 2015 03:03 IST