शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दलाली रद्द, तीन टक्के कमिशन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 21:53 IST

शेतकऱ्यांचा कापूस थेट खरेदी करण्यासाठी पणन महामंडळाने व्यापाऱ्यांना परवाना दिला. त्यात दलालीला कुठेही थारा नाही. मात्र, व्यापाऱ्यांनी नियमांची पायमल्ली करीत दलालांच्या माध्यमातून कापूस खरेदी करून तीन टक्के कमशिन कापण्यास सुरूवात केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लूट : कापूस खरेदीवर नियंत्रण नाही

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांचा कापूस थेट खरेदी करण्यासाठी पणन महामंडळाने व्यापाऱ्यांना परवाना दिला. त्यात दलालीला कुठेही थारा नाही. मात्र, व्यापाºयांनी नियमांची पायमल्ली करीत दलालांच्या माध्यमातून कापूस खरेदी करून तीन टक्के कमशिन कापण्यास सुरूवात केली. यातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे.कापूस विकताना शेतकऱ्यांना दोन जादा पैसे मिळावे म्हणून पणन महामंडळाने व्यापाऱ्यांना कापूस खरेदीचा थेट परवाना दिला. शेताच्या बांधावरून शेतमाल विकला जावा म्हणून थेट खरेदीचा परवाना देण्यात आला. या पद्धतीने कापसाची थेट खरेदी व्हावी, असा पणनचा उद्देश होता. मात्र कापूस खेरदीचा थेट परवाना मिळविणाऱ्या व्यापाऱ्यांनी नियमांची पायमल्ली सुरू केली. व्यापाऱ्यांनी थेट कापूस खरेदीऐवजी दलालांची मदत घेत आहेथेट कापूस खरेदीसाठी व्यापारी शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यांचे दलालच कापूस नेत आहे. रोख चुकाऱ्याच्या नावाखाली व्यापाºयांनी पळवाट शोधली. शेतकºयांना रोख चुकारा हवा असल्यास चुकाऱ्यातून तीन टक्के कमिशन कापले जात आहे. कमिशन कापून शेतकऱ्यांच्या हातात चुकारा ठेवला जात आहे. त्याला ‘दलाली’ असे गोंडस नाव देण्यात आले.जिनिंगमध्ये दर पाडण्याची खेळीकापूस खरेदीत शेतकऱ्यांना प्रथम चांगल्या दराची खात्री दिली जाते. मात्र प्रत्यक्षात जिनींगमध्ये कापसाचे वाहन पोहोचल्यानंतर कापसात कचरा आहे, प्रतवारी चांगली नाही, असे बहाणे सांगून दर पाडले जातात. कापूस खाली केल्यानंतर तो पुन्हा परत नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यांनी दरासाठी आर्जव केल्यास कापूस परत घेऊन जाण्यास सांगितले जाते. तसेच २४ तासांत चुकारा देणे बंधनकारक आहे. मात्र नोटाबंदीची कारण सांगतले जाते.

टॅग्स :cottonकापूस