कैलासावर भोजन : गणेशोत्सव मंडळांनी यंदा आकर्षक देखावे साकारले आहेत. यवतमाळ शहरातील मत्स्य गणेश उत्सव मंडळाचे यंदा २० वे वर्ष आहे. आठवडी बाजारातील या मंडळाने कैलास पर्वतावरील भोजनाचा देखावा साकारला आहे. मूर्तिकार राकेश प्रजापती यांनी त्याला मूर्तरूप दिले. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मोरे, सचिव पवन कैथवास विविध उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. हा देखावा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करीत आहेत.
कैलासावर भोजन :
By admin | Updated: September 9, 2016 02:39 IST