काँग्रेसचे पर्दाफाश आंदोलन : जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील आझाद मैदान स्थित महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात पर्दाफाश आंदोलन केले. यावेळी काँग्रेसचे शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, संजय देशमुख, विजय खडसे, तातू देशमुख यांच्यासह असंंख्य पदाधिकारी उपस्थित होते. (वृत्त/४)
काँग्रेसचे पर्दाफाश आंदोलन :
By admin | Updated: August 27, 2015 00:04 IST