शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

बजेटची १६ कोटींची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 16, 2015 02:44 IST

आर्थिक वर्ष संपत आले असतानाही जिल्हा परिषद बांधकाम विभागाला अद्यापही बजेटमधील १६ कोटींच्या कामाची मंजुरी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही.

यवतमाळ : आर्थिक वर्ष संपत आले असतानाही जिल्हा परिषद बांधकाम विभागाला अद्यापही बजेटमधील १६ कोटींच्या कामाची मंजुरी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही.२०१५-१६ या आर्थिक वर्षातील तीनच महिने शिल्लक राहिले आहेत. आता बांधकाम विभागाकडून बजेटच्या कामाचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविण्याची धडपड केली जात आहे. बांधकाम विभाग एक व बांधकाम विभाग दोन कडून १६ कोटींचे काम आहे. यात बहुतांश ३०-५४ म्हणजेच रस्ते विकासाची कामे प्रस्तावित आहेत. २० लाखांच्या आतील कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचा अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे. तर २३ ते ५० लाखांपर्यंतच्या कामांना बांधकाम समितीत मंजुरी दिली जाते. ५० लाखांवरील कामांसाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागते. १५ लाखांच्या आतील कामांचे बेजरोजगार अभियंता आणि मजूर कामगार सहकारी सोसायटी यांच्यात ३०-३३ प्रमाणे विभागणी केली जाते. जुन्या कामगार सोसायट्या रद्द केल्या असून नव्याने नोंदणी केलेल्या सोसायटीलाच काम दिले जाणार आहे. एकंदरच ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याने गुंतागुंतीची झाली असून जानेवारी अखेरपर्यंत कार्यादेश काढण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)