शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत ‘बजेट’ने वादंग

By admin | Updated: April 15, 2017 00:09 IST

जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ च्या २७ कोटी ७१ लाख खर्चांच्या अंदाजपत्रकावरून पहिल्याच सर्वसाधारण सभेत वादंग होण्याची शक्यता बळावली आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ च्या २७ कोटी ७१ लाख खर्चांच्या अंदाजपत्रकावरून पहिल्याच सर्वसाधारण सभेत वादंग होण्याची शक्यता बळावली आहे. यावर्षी ऐन अर्थसंकल्प सादर करण्याच्या काळात निवडणूक आली. अर्थ समिती सभापतीच नसल्याने वित्त विभागाने आपल्या मर्जीने अंदाजपत्रक तयार केले. या अंदाजपत्रकात नवीन पदाधिकारी व सदस्यांच्या एकाही सूचनेचा समावेश नाही. त्यावर पूर्णपणे प्रशासनाची छाप आहे. त्याच्या प्रती पदाधिकाऱ्यांना अवलोकनासाठी देण्यात आल्या. मात्र त्याची प्रत एकाही सदस्याला देण्यात आली नाही. त्यामुळे काही सदस्यांनी प्रतीची मागणी केली. येत्या २५ एप्रिल रोजी पहिली सर्वसाधारण सभा आयोजित असून या सभेत अंदाजत्रक चांगलेच पेटण्याची शक्यता आहे. सभेत प्रथम उपाध्यक्ष व दोन सभापतींना खाते वाटप केले जाईल. या सभेत काँग्रेसचे काही सदस्य अंदाजपत्रकावरून आक्रमक होण्याचे संकेत आहे. शिवसेनेचे अनेक सदस्यही अंदाजपत्रकावरून वित्त विभागाला धारेवर धरण्याच्या तयारीत आहे. काही तरतुदींवर सदस्य नाराज आहे. त्यावर सुचविलेल्या सुधारणा अंदाजपत्रकात समाविष्ट न केल्यास ही सभा वादळी ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)