शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

बौद्ध महासभेतर्फे बुद्ध जीवन परिषद

By admin | Updated: June 3, 2017 00:47 IST

दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा शहर व तालुका शाखेतर्फे येथील राजेराम ले-आऊटमधील लुम्बिनी बौद्ध विहारात

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा शहर व तालुका शाखेतर्फे येथील राजेराम ले-आऊटमधील लुम्बिनी बौद्ध विहारात बुद्ध जीवन परिषद घेण्यात आली. उद्घाटन भदन्त विपस्सी महाथेरो यांच्या हस्ते झाले. भदन्त राहुलबोधी अध्यक्षस्थानी होते. मनातून राग, द्वेष संपविण्यासाठी चार आर्यसत्य, अष्टांगमार्ग, नामरूप, प्रतित्यसंमुपांद आदी बुद्धाच्या धम्माचे यथाभूत दर्शन करून धम्माचे आचरण करण्यात आपले खरे कल्याण सामावलेले आहे, असे भदन्त राहुलबोधी यांनी सांगितले. बुद्धाच्या धम्म आचरणाने आपल्या जीवनात विद्येचा प्रकाश उजळ आणि अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा, अशी मंगलकामना भदन्त विपस्सी महाथेरो यांनी यावेळी केली. परिषदेमध्ये सुखदेवराव जाधव, सदाशिवराव भालेराव, राजेश्वर शिरसाट, गोविंद मेश्राम आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आनंद भगत यांनी केले. शीला मेश्राम यांनी परिषदेची भूमिका मांडली. संचालन जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने यांनी, तर आभार जिल्हा महासचिव करुणा शिरसाट यांनी मानले. मान्यवरांचे स्वागत यवतमाळ तालुकाध्यक्ष काशीनाथ ब्राह्मणे यांनी केले. कोषाध्यक्ष महादेवराव अढावे, उपाध्यक्ष भीमराव काळपांडे यांच्या हस्ते भिक्खु संघाला दान देण्यात आले. शहर अध्यक्ष चंद्रकांत अलोणे, आनंद भगत, ताई भगत यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. महादेव अढावे यांनी कविता सादर केली. गुलाबराव रामटेके, संगीता चंदनखेडे, सुखदेवराव सिंगारकर, संजय वानखडे, गवळी, वाघमारे, अक्षय जाधव, प्रशांत अलोणे, कांची सुरेंद्र आंबुलकर, कुमारी गवळी, कांबळे यांच्यासह सुजाता महिला मंडळाने या कार्यक्रमासाठी परिश्रम घतले.