शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वटफळीतील बीपीएल कुटुंब घरकूल लाभापासून वंचित

By admin | Updated: June 27, 2017 01:28 IST

स्वमालकीची जागा असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे वटफळी येथील दारिद्र्यरेषेखालील कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे.

ग्रामपंचायतीची आडकाठी : जागेविषयी अनेक प्रश्न लोकमत न्यूज नेटवर्कनेर : स्वमालकीची जागा असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे वटफळी येथील दारिद्र्यरेषेखालील कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे. यासंदर्भात लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारीवरही कारवाई झाली नाही. त्यामुळे या वंचित नागरिकांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. वटफळी येथे गट क्र.१४२ मध्ये मागील ४० वर्षांपासून अनेक कुटुंब वास्तव्याला आहे. ग्रामपंचायतीच्या दप्तरी रहिवाशांची स्वत:च्या नावे जागा असल्याची नोंदही आहे. परंतु ग्रामपंचायतीने काही वर्षांपासून गट क्र.१४२ ही अतिक्रमणात असून तेथे घरकूल देता येत नाही, असा आदेश काढला. वास्तविक या भागामध्ये यापूर्वी चार टप्प्यात घरकूल झाले आहे. आता मात्र सरपंच, सचिव आणि काही सदस्यांकडून ही जागा महसूल विभागाच्या हद्दीत येत असल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असल्याचेही कधीकधी सांगितले जाते. नेमकी ही जागा कुणाची असा प्रश्न उपस्थित होत असतानाच गरजू मात्र घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे. यासंदर्भात नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. परंतु कुणीही दखल घेतली नाही. ग्रामपंचायतीला त्यांच्याकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता ५० नागरिकांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे.