शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नेर व वाढोणा येथे दोघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 21:55 IST

एकाने गळफास घेऊन, तर एकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना नेर व वाढोणा(खुर्द) येथे घडली.

ठळक मुद्देदिवाळीवर विरजण : एकाने गळफास लावला, दुसºयाने घेतले विष

लोकमत न्यूज नेटवर्कनेर/पारवा : एकाने गळफास घेऊन, तर एकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना नेर व वाढोणा(खुर्द) येथे घडली.नेर येथील टोलीपुरा भागातील राजू शंकर उरकुडे (४०) याने गळफास लाऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. स्वत:च्या राहत्या घरात त्याने गळफास लावला. आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे. त्याचा हॉटेलचा व्यवसाय आहे.दुसरी घटना घाटंजी तालुक्यातील वाढोणा(खु) येथे घडली. किसन नथ्थूजी खडसंग (३७) याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी त्याने शेतात विष घेतले. संध्याकाळ झाल्यानंतरही घरी न परतल्याने शोध घेतला असता तो शेतात बेशुद्धावस्थेत आढळला. घाटंजी रुग्णालयात हलविले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.