शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बोगस आदिवासींविरुद्ध उलगुलान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:37 IST

आदिवासी असल्याचे भासवून अनेकांनी नोकऱ्या बळकावल्या आहे. त्यांना नोकरीतून काढण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही राज्य शासन कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहे.

ठळक मुद्देबिरसा ब्रिगेडचे धरणे : कारवाई टाळणाºया शासनाचा विद्यार्थ्यांनी केला निषेध

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आदिवासी असल्याचे भासवून अनेकांनी नोकऱ्या बळकावल्या आहे. त्यांना नोकरीतून काढण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही राज्य शासन कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी आता बिरसा ब्रिगेडने राज्यभरात उलगुलान सुरू केले आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी यवतमाळातून करण्यात आला.शासकीय धोरणांच्या निषेधार्थ राज्यातील सर्व जिल्ह्यात बिरसा ब्रिगेड आंदोलन करणार आहे. सोमवारी यवतमाळातून या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. तिरंगा चौकात झालेल्या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. बोगस आदिवासींनी खºया आदिवासींच्या नोकºया बळकावल्या आहेत. या जागा रिक्त करण्यात याव्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिला. या निर्णयाची शासनाने काटेकोर अमलबजावणी करणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात शासनाने या आदेशाची अंमलबजावणीच केली नाही. यामुळे बोगस आदिवासी खºया आदिवासींच्या जागा काबिज करून बसले आहेत. खºया आदिवासींना न्याय मिळावा, अशी मागणी बिरसा ब्रिगेडने केली आहे.या धरणे आंदोलनात बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, राज्य संघटक जयवंत वानोळे, विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, अ‍ॅड. रामदास भडांगे, नीलेश पंधरे, विद्यार्थी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मोतिष सिडाम, नागेश कुमरे, विलास टेकाम, अमोल मडावी, जगदीश मडावी, योगेश मिरासे, पृथ्वीराज पेंदोर, गजानन साबळे, माधुरी अंजीकर, अनिल आत्राम, गणेश सलाम, रामदास भिसे, सुशिल भुरके यांच्यासह शेकडो आंदोलक उपस्थित होते.