शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

सिकलसेल रुग्णांसाठी रक्तदान

By admin | Updated: July 7, 2016 02:39 IST

सिकलसेलचा रुग्ण म्हटले की नातेवाईकांना सर्वप्रथम रक्ताची जमवाजमव करावी लागते. यात त्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागते.

५१ रक्तदाते : पुसद येथील ब्लड लाईनचा पुढाकारपुसद : सिकलसेलचा रुग्ण म्हटले की नातेवाईकांना सर्वप्रथम रक्ताची जमवाजमव करावी लागते. यात त्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागते. हा प्रकार कुणासोबतही होवू नये म्हणून खास सिकलसेल रुग्णासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी ५१ जणांनी रक्तदान केले.ब्लड लाईन डायरी व विजय भेलके मित्रमंडळाच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माधवी गुल्हाने होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर, नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ.मोहमद नदीम, जयवंतराव पाटील कामारकर, डॉ.सुधीर झिलपिलवार, डॉ.सुप्रिया चिद्दरवार, डॉ.सतीश चिद्दरवार, राजेश आसेगावकर उपस्थित होते. ब्लड लाईन डायरीच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या शिबिरात सपना आसेगावकर, शक्ती आसेगावकर, बिपीन चिद्दरवार, राजू राठोड, निखिल राठोड, मनोज मेरगेवार, किशोर पजगाडे, राहुल कांबळे, अजमत खान, राहुल खंडारे, अमोल कांबळे, राजेंद्र पुरी, पवन धरणकर, विशाल नेवारे, नंदू आडे, मनीषा ठाकरे आदी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिकलसेलग्रस्तांना रक्त मोफत लावून देण्याची व्यवस्था डॉ.भानुप्रकाश कदम व डॉ.संजय भांगडे यांच्याकडे विनामूल्य करण्यात आली आहे. कार्यक्रमाला जयंत चिद्दरवार, अ‍ॅड.अतुल चिद्दरवार, राजू जयस्वाल, अमर आसेगावकर, संदीप जिल्लेवार, सुरज डुबेवार, बाळाभाऊ सोमावार, गिरीश अनंतवार, डॉ.सतीश चिद्दरवार, विजय भेलके, संजय रेक्कावार, प्रकाश भोसले, दिलीप खैरे, रवी तायडे, विष्णू धुळे, शेख सलिम, नितीन जाधव, विनोद जाधव, लकी राठोड, गजानन पाचंगे, नीलेश दंतवार, शेख सलिम, राजू मोगरे, प्रशांत गव्हाणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)