शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

‘जेडीआयईटी’मध्ये रक्तदान शिबिर

By admin | Updated: February 15, 2016 02:36 IST

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथक व रोटरी क्लब यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

यवतमाळ : जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथक व रोटरी क्लब यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांच्या अध्यक्षतेत झाले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, सचिव डॉ. संजय गुल्हाने, राजेश गढीकर, डॉ. सुरेंद्र पद्मावार, माजी अध्यक्ष अशोक कोठारी, देवीदास गोपलानी, सतीश फाटक, रासेयो क्षेत्रीय समन्वयक प्रा. सचिन अस्वार, प्रा. पंकज पंडित, प्रा. गणेश काकड आदी उपस्थित होते. या शिबिरात २३० जणांनी रक्तदान केले. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा यात मोठा सहभाग होता. रक्त संकलनासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे डॉ. स्वाती शेंडे, अनिल पिसे, कुचनकर, राहुल भोयर, प्रदीप वाघमारे, नीलकंठ जवंजाळ, परमेश्वर चव्हाण, संजय नेमाडे, सचिन सोनवाल, रामभाऊ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. पद्मिनी कौशिक, प्रा. आशीष माहुरे, प्रा. पायल पावडे, प्रा. रणजित शेंडे, प्रा. विद्याशेखर, प्रा. जिरापुरे, प्रा. शिरभाते, प्रा. राठोड, प्रा. कुंभलकर, रासेयो स्वयंसेवक तेजस कापसे, प्रतीक शिरभाते, आदित्य चौधरी, शुभम गावंडे, अश्विन वैद्य, संकेत कोल्हे, अनिकेत गिरी, सायली तिन्खेडे, ढोरे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेवकांसह रोटरी क्लब यवतमाळचे पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)