शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजपा सरकार चले जाव’ आंदोलन

By admin | Updated: July 10, 2017 01:04 IST

भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर त्यांना या आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप ....

पत्रपरिषद : स्वतंत्र विदर्भासाठी खासदारांना राजीनामे मागणारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर त्यांना या आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला. सरकारच्या या धोरणाविरूद्ध ९ आॅगस्टपासून ‘भाजपा सरकार चले जाव’ आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार आंदोलन राबविले जाणार असून या आंदोलनाचे पहिले पाऊल म्हणून खासदारांना राजीनामा मागितला जाणार आहे. ९ आॅगस्टला नागपूर येथील गडकरी वाड्यावरून या आंदोलनाची सुरूवात होईल. त्यात पहिला राजीनामा केंद्रीय मंत्री असलेल्या खासदार नितीन गडकरींचा मागितला जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. उत्पादन खर्च आणि ५० टक्के दरानुसार शेतमालाचे दर द्यावे. वीज भारनियमन बंद करावे. विदर्भात निम्म्या दरात वीज मिळावी. यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन असल्याचे आंदोलनाचे प्रमुख माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, प्रा. पुरूषोत्तम पाटील, रंजना मामर्डे, कृष्णराव भोंगाडे, प्रदीप धामणकर, विजय चाफले, किशोर परडखे, दिलीप उमरे, इंदरचंद बैद, नारायण बोरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.