शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:58 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे आमिष दाखवून सत्ता काबिज केली. परंतु सत्तेवर येताच या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला, ....

ठळक मुद्देशिवाजीराव मोघे : पांढरकवडा येथे पार पडला काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे आमिष दाखवून सत्ता काबिज केली. परंतु सत्तेवर येताच या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला, असे प्रतिपादन काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले. सोमवारी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.केळापूर-आर्णी विधानसभा मतदार संघातील महत्त्वाकांक्षी निम्न पैनगंगा प्रकल्प व पांढरकवडा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू करण्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर कोणताही प्रयत्न करीत नसल्याचा आरोप मोघे यांनी केला. यावेळी माजी नगराध्यक्ष शंकर बडे, विजय पाटील चालबर्डीकर, बाजार समितीचे सभापती प्रकाश मानकर, खविसंचे अध्यक्ष जितेंद्रसिंग कोंघारेकर, पंचायत समितीचे माजी सभापती रितेश परचाके, माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, मनोज भोयर, जफर पटेल यांनी विचार व्यक्त केले. यावेळी हज यात्रा करून परत आलेले काँग्रेसचे बाबू बैलीम यांचा शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर शंकरअण्णा नालमवार, जितेंद्र मोघे, भावेश बोरेले, करीम टेलर, अमर पाटील, शिनूअण्णा नालमवार, डच्चू सोखी, हफिज पोसवाल, भाऊ भोयर, प्रेमराव वखरे, सुरेश बेनवार, अशोक काळे उपस्थित होते.