शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

तरुणाला जन्मपेठ

By admin | Updated: December 2, 2015 02:33 IST

शेजारी राहणाऱ्या वृद्ध महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या तरुणाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा ठोठावली.

वृद्धेचा खून : घाटंजी तालुक्यातील घटनायवतमाळ : शेजारी राहणाऱ्या वृद्ध महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या तरुणाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा ठोठावली. हा निकाल प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश डी.आर.शिरसाव यांनी मंगळवारी दिला. मोहन मोतीराम जाधव (३८) रा. आंबेझरी ता. घाटंजी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आंबेझरी येथील जिमीबाई तुकाराम जाधव (६०) या महिलेचा १८ सप्टेंबर २०१३ रोजी खून झाल्याचे पुढे आले होते. शेतात एका रस्त्यावर झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या अंगावरील सर्व दागिने लंपास केले होते. घाटंजी पोलीस ठाण्यात मोहन तुकाराम जाधव याने तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून या प्रकरणी मोहन मारोती जाधव याला अटक केली. त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली देत जिमीबाईचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले होते. यावरून पोलिसांनी दोषारोपपत्र तयार करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या खटल्यात न्यायालयाने तब्बल १७ जणांची साक्ष तपासली. त्यात आरोपीविरुद्ध खून आणि लुटपाट केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने जन्मपेठेची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.नीती दवे यांनी युक्तीवाद केला. तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. अजय चमेडिया यांनी काम पाहिले. (कार्यालय प्रतिनिधी)