विहंगम दृश्य... पावसाळ्यानंतर बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा धरणाजवळ अशाप्रकारे हिरवळ दिसून येत आहे. खास पर्यटनासाठी बेंबळा धरणावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच परिसरातील हे निसर्ग सौंदर्यही पर्यटक आपल्या कॅमेरात टिपायला विसरत नाहीत.
विहंगम दृश्य...
By admin | Updated: September 10, 2016 00:55 IST