शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भांबोरा येथे बळीराजा चेतना अभियान

By admin | Updated: March 13, 2016 02:58 IST

तालुका कृषी कार्यालय आणि ग्रामपंचायतीच्यावतीने भांबोरा येथे बळीराजा चेतना अभियान राबविण्यात आले. यानिमित्त जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. .....

घाटंजी : तालुका कृषी कार्यालय आणि ग्रामपंचायतीच्यावतीने भांबोरा येथे बळीराजा चेतना अभियान राबविण्यात आले. यानिमित्त जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य उषा राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कृषी अधिकारी माळोदे यांच्या हस्ते झाले. सरपंच छाया राठोड अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कुंटवार, राठोड, सहदेव राठोड, ननवरे, मिलिंद चव्हाण, डोंगरे, दिलीप राठोड, स्वानंद चव्हाण, अरुण पवार, ज्ञानेश्वर लोखंडे, भारत राठोड, राजू मांजरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला कनाके, माया चव्हाण, सिंपल राठोड, प्रेमिला जाधव आदी उपस्थित होते.यावेळी तालुका कृषी अधिकारी माळोदे यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी ताठरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप राठोड यांनी, तर आभार कोलपावार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपला जाधव, शिवलाल राठोड, प्रल्हाद चव्हाण, भगवान लुटे, दयाराम राठोड, किसन राठोड, शंभूजी धुर्वे, मिलिंद कांबळे, शंकर काळे आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)