शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बीएचआर गुंतवणूकदारांची ‘सीआयडी’कडे धाव

By admin | Updated: August 10, 2016 01:09 IST

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) को-आॅपरेटीव्ह मल्टिस्टेट पतसंस्थेद्वारे फसवणूक झालेल्या

प्रतिसाद : फसवणुकीचा आकडा वाढतोय यवतमाळ : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) को-आॅपरेटीव्ह मल्टिस्टेट पतसंस्थेद्वारे फसवणूक झालेल्या आणखी डझनावर गुंतवणूकदारांनी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे तक्रारी नोंदविण्यासाठी धाव घेतली आहे. बीएचआरने यवतमाळ जिल्ह्यातील ६२ गुंतवणुकदारांची दोन कोटी ५१ लाख ५४ हजार ७४१ रुपयांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात १० एप्रिल २०१५ रोजी जगदीश ब्रिजलाल जयस्वाल (जवळा ता. आर्णी) यांच्या तक्रारीवरून तब्बल २८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक एस.टी. खाटपे यांनी बीएचआरकडून फसवणूक झालेल्या इतरही गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन ‘लोकमत’च्या माध्यमातून केले होते. त्या आवाहनाला आतापर्यंत डझनावर गुंतवणुकदारांनी प्रतिसाद दिला आहे. बीएचआरकडून आपली नेमकी किती रुपयांनी फसवणूक झाली याची माहिती त्यांनी सीआयडीपुढे उघड केली आहे. त्यामुळे फसवणुकीचा अडीच कोटींचा आकडा आता वाढतो आहे. जिल्ह्यात बीएचआरकडून फसवणूक झालेले आणखीनही गुंतवणूकदार असण्याची शक्यता असून त्यांनीही पुढे येण्याचे आवाहन सीआयडीने यापूर्वीच केलेले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)