शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भुलगड तलावाच्या पाण्यासाठी कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 21:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राळेगाव तालुक्याच्या भुलगड तलावाचे पाणी सिंचनासाठी मिळावे, यासाठी सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...

ठळक मुद्देरबीच्या सिंचनाचा प्रश्न : वंचित बहुजन आघाडी व भारिप-बहुजन महासंघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राळेगाव तालुक्याच्या भुलगड तलावाचे पाणी सिंचनासाठी मिळावे, यासाठी सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. वंचित बहुजन आघाडी, भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने या शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.मागील १५ वर्षांपासून वाढोणाबाजार, चिखली, रिधोरा परिसरातील शेतकऱ्यांना भुलगड तलावाचे पाणी सिंचनासाठी मिळत नाही. पाटबंधारे विभागाची यासाठी टाळाटाळ सुरू आहे. बेंबळा प्रकल्पाशी जोडून सिंचनाची व्यवस्था करून देण्यात यावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख रहीम यांनी या शेतकऱ्यांचे नेतृत्त्व केले. प्रश्न निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष (पूर्व) रणधीर खोब्रागडे, जिल्हा प्रवक्ता राजा गणवीर, सुभाष बहादुरे, शैलेश भानवे, विशाल पोले, सचिन शंभरकर, शेख सलीम, खंडेश्वर कांबळे, महिला आघाडीच्या करुणा मून, धम्मावती वासनिक यांच्यासह शेतकरी शेख रहीम, राजू जाधव, गणेश निंबुळकर, मुनजीम शेख, मधुकर खेडोलकर, पुरुषोत्तम गुरनुले, कवडू येरणे, अशोक लाणबले, अनिल गाडगे, नाना येरणे, मोहन गुजरकर, संजय चिमुरकर आदी उपस्थित होते.