शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भावसुनेच्या खुनात भासऱ्याला जन्मठेप

By admin | Updated: June 18, 2017 00:51 IST

नेर तालुक्यातील उमरठा येथील भावसुनेच्या खुनात भासऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा

नेर तालुक्यातील घटना : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : नेर तालुक्यातील उमरठा येथील भावसुनेच्या खुनात भासऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. रामेश्वर शिवराम भेंडे (५१) रा. उमरठा असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. २५ एप्रिल २०१६ रोजी उमरठा येथे वनमाला नंदकिशोर भेंडे (३२) हिचा रामेश्वर भेंडेने चटई मागण्याव्च्या कारणावरून चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी पती नंदकिशोर शिवराम भेंडे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक जी.पी. भावसार यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाने एकूण सहा साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी नंदकिशोर भेंडे, प्रत्यक्षदर्शी मृताची मुलगी गौरी भेंडे (७), पूनम नरेश चव्हाण व आरोपीला घटनेनंतर चाकू घेऊन जाताना बघणारे अमोल भुसारी, विजय जाधव यांची साक्ष महत्त्वाची ठरली. उत्तरीय तपासणी करणारे डॉ. संजय जाधव आणि तपास अधिकारी जी.पी. भावसार आदींच्या साक्ष ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्या. ए.टी. वानखेडे यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाची बाजू अ‍ॅड.विजय तेलंग यांनी मांडली.