शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड शहरात बेटी बचाओ रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:22 IST

जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधून शहरातील चाळीसच्यावर सामाजिक संघटनांनी ‘बेटी बचाओ’ रॅली काढली. या रॅलीला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभाला.

ठळक मुद्दे४० संघटना : जागतिक कन्या दिन उत्साहात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधून शहरातील चाळीसच्यावर सामाजिक संघटनांनी ‘बेटी बचाओ’ रॅली काढली. या रॅलीला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभाला.पुणे येथील बेटी बचाओ आंदोलनाचे राज्य प्रवर्तक डॉ. गणेश राख, डॉ. प्रमोद लोहार, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवाड, ठाणेदार हनुमंत गायकवाड यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेतून रॅलीला सुरूवात झाली. या रॅलीत विविध शाळांमधील विद्यार्थिनींनी बेटी बचाओचा संदेश देत ठिकठिकाणी पथनाट्य सादर केले. शहरातील प्रमुख मार्गानी फिरल्यानंतर ही रॅली नगर परिषद मंगल कार्यालयात आली. तेथे रॅलीचा समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सविता पाचपूरे होत्या. डॉ.गणेश राख, डॉ. प्रमोद लोहार, डॉ. वंदना वानखेडे, डॉ. अरूण बंग, डॉ. सारिका वानखेडे, डॉ. प्रिती जयस्वाल, पीएसआय लता पगलवाड, सविता कदम, उपनगराध्यक्ष अरविंद भोयर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. राख यांनी गेल्या दहा वर्षात देशात तब्बल सहा कोटी ३० लाख मुलींचा गर्भातच रक्तपात झाल्याचे सांगितले. शहरातील खासगी डॉक्टरांनी मुलींसाठी मोफत सेवा उपक्रम राबवावा, असे आवाहन डॉ. लोहार यांनी केले. संचालन प्रा. ज्योती काळबांडे, तर आभार शशीप्रभा महामुने यांनी मानले.रॅलीत महिला आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. इनरव्हील क्लब, रोटरी, पतंजली, वृक्ष संवर्धन समिती, सत्य निर्मिती महिला मंडळ, ब्राम्हण महासंघ, ज्येष्ठ नागरिक समिती, कर्तव्य ग्रुप, उद्देश सोशल फाऊंडेशन, जमाते- ईस्लामी-हिंद, श्रीराम मित्र मंडळ, डॉक्टर असोसिएशन, वकील संघ, वासवी क्लब, जिजाऊ ब्रिगेड आदींसह ४० च्या वर संघटनांचे पदाधिकारी, सदस्य रॅलीत सहभागी झाले होते.