शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

बेलोराची स्वाती झाली विक्रीकर निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:11 IST

परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तालुक्यातील बेलोरा येथील स्वाती राजकुमार वानखडे या तरूणीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवित यश संपादित केले.

ठळक मुद्देसत्कार सोहळा : दिग्रस तालुक्यातील बेलोराची तरुणी

आॅनलाईन लोकमतदिग्रस : परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तालुक्यातील बेलोरा येथील स्वाती राजकुमार वानखडे या तरूणीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवित यश संपादित केले. तिची विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. याबद्दल तिचा गावकºयांच्या वतीने सत्कार करण्यात आला.स्वाती वानखडे हिने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. घरची आर्थिक परिस्थिती नसतानाही तिच्या आई-वडीलांनी शिक्षणासाठी परिश्रम घेतले. नुकत्याच लागलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या परीक्षेत ती उतीर्ण झाली. खुल्या प्रवर्गातून तिची निवड करण्यात आली. परिश्रम आणि चिकाटीने कोणतेही यश सहज साध्य असल्याचे तिने सांगितले. स्वातीचे वडील राजकुमार वानखडे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहे. स्वातीच्या या यशाबद्दल गावकºयांनी तिचा सत्कार केला.