शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बीअरबार, वाईनशॉप तपासणीसाठी जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर

By admin | Updated: August 29, 2014 00:06 IST

वाईनशॉप, बीअरबारची तपासणी कशी चालते हे सर्वश्रृत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एसपीने स्वत: जाऊन एखाद्या बीअरबारची तपासणी केल्याचे उदाहरण दुर्मिळच आहे. मात्र गुरुवारी

दारव्हा, आर्णी रोडवर मोहीम : एक्साईज एसपीला कारवाईचे निर्देशयवतमाळ : वाईनशॉप, बीअरबारची तपासणी कशी चालते हे सर्वश्रृत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एसपीने स्वत: जाऊन एखाद्या बीअरबारची तपासणी केल्याचे उदाहरण दुर्मिळच आहे. मात्र गुरुवारी प्रत्यक्षात यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल हे स्वत:च वाईनशॉप आणि बीअरबारच्या तपासणीसाठी अचानक रस्त्यावर उतरले. त्यांनी आर्णी व दारव्हा रोडवर ही मोहीम राबविली. जिल्ह्यात ठिकठिकाणी देशी व विदेशी मद्य विक्रीची दुकाने आहेत. याठिकाणी काही गैरप्रकार होतो का याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी अचानक शहरातील मद्य विक्री दुकानांना भेटी दिल्या. दारव्हा मार्गावरील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सीएल-३ या किरकोळ दारू विक्री दुकानाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आर्णी मार्गावरील एफएल-२ श्री वाईन शॉपची तपासणी केली. त्यानंतर आपला मोर्चा आर्णी मार्गावरील साहिबा नावाच्या वाईन बारकडे वळविला. तेथे रजिस्टर, नोंद वह्या अद्यावत लिहिले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. लगेच उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी कारवाई केली. महिवाल यांच्या मोहिमेने परवानाधारकांमध्ये धडकी भरली तर नागरिकांना कुतुहल वाटली. (स्थानिक प्रतिनिधी)