शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव रोडवरील चौकांचे सौंदर्यीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : यवतमाळ शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ५० कोटींचा धामणगाव मार्ग चौपदरी झाला असून त्याचे संपूर्ण ...

ठळक मुद्दे५० कोटींचा चौपदरी मार्ग तयार : पोस्ट आॅफीस चौक, कॉटन मार्केट चौकात ‘स्टॅच्यू’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ५० कोटींचा धामणगाव मार्ग चौपदरी झाला असून त्याचे संपूर्ण कामही पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर दोन ठिकाणी चौकांचे सौंदर्यीकरण करून त्यात भर घातली जाणार आहे.केंद्रीय रस्ते निधीतून धामणगाव रोडसाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून पोस्ट आॅफीस चौक ते करळगाव घाटाच्या पुढे दोन किलोमीटर असा दहा किलोमीटरचा चौपदरी मार्ग बांधण्यात आला. या चौपदरी मार्गाच्या दोन्ही बाजूने भूमिगत नाल्या आहेत. रस्त्याच्या मधात डिव्हायडर असून त्यावर गार्डन तयार करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजूला तीन हजार झाडे लावण्यात आली आहे. या मार्गावर डिव्हायडरमध्ये पथदिवे लावण्यात आल्याने रात्रीला या मार्गाला झळाळी प्राप्त झाली आहे. संपूर्ण डांबरीकरण करून काम पूर्ण झाल्याने या मार्गाचे सौंदर्य वाढले आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. या मार्गावरील जुनी घरे पाडून नागरिक आता तेथे शॉपिंग कॉम्प्लेक्स व फ्लॅट सिस्टीम उभारताना दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले धामणगाव रोड चौपदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.पोस्ट आॅफीस चौकात योगा करणाऱ्या व्यक्तीचा पुतळा उभारुन योगाभ्यासाचा संदेश दिला जाणार आहे. तर कॉटन मार्केट चौकात सातत्याने शेतकऱ्यांची वर्दळ राहत असल्याने या चौकामध्ये बैलगाडीवरील शेतकºयाचा पुतळा साकारला जाणार आहे. रस्त्याच्या एका बाजूला या पुतळ्यासह सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी दिली.पालकमंत्र्यांनी दिला विकास निधीया सुंदर चौपदरी मार्गाला आणखी सौंदर्य प्राप्त व्हावे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी खनिज विकास निधीतून लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून कॉटन मार्केट चौक व पोस्ट आॅफीस चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.