शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:28 IST

जाती-धर्माच्या नावाखाली राष्ट्राचे ऐक्य शक्य नाही. राष्ट्राची एकात्मता टिकविण्यासाठी तसेच आपला आत्मसन्मान वाढविण्यासाठी ओबीसी अल्पसंख्यांकांसह सर्व समाजबांधवांनी आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ रहावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देआनंदराज आंबेडकर : उमरखेड येथे जिल्हा रिपब्लिकन सेनेची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : जाती-धर्माच्या नावाखाली राष्ट्राचे ऐक्य शक्य नाही. राष्ट्राची एकात्मता टिकविण्यासाठी तसेच आपला आत्मसन्मान वाढविण्यासाठी ओबीसी अल्पसंख्यांकांसह सर्व समाजबांधवांनी आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ रहावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी येथे केले.उमरखेड येथील माहेश्वरी खुले नाट्यगृहाच्या प्रांगणात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त जिल्हा रिपब्लिकन सेनेच्यावतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष तातेराव हनवते होते. यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बोधन, राज्य सरचिटणीस वसंत कांबळे, विदर्भ संघटक ताई ढोले, विदर्भ प्रमुख योगेश चवरे, जयकुमार चौरपगार, जिल्हा संघटक यशवंत कांबळे, अशोक खडसे, उमरखेड तालुका प्रभारी एम.डी. कोकणे, पुसद तालुका प्रमुख संजय इंगोले आदी उपस्थित होते. यावेळी कठुआ घटनेचा निषेध करून उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. सभेला मोठ्या संख्यने समाज बांधव उपस्थित होते.